Laws & Control app for iPhone and iPad


4.2 ( 2272 ratings )
Education
Developer: Andrew Smith
Free
Current version: 1.0, last update: 4 years ago
First release : 25 Sep 2019
App size: 25.2 Mb

Laws & Control अँप्लिकेशन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे.

मराठी कायदे अँप मध्ये खालील कायदे समाविष्ठ आहे

१) जमिनी विषय कायदे
२) दस्त नोंदणी
३) महसूल विभाग
४) दाखले व परवाने
५) प्रॉपर्टी खरेदी विक्री
६) अतिक्रमण
७) माहिती व तंत्रज्ञान कायदे
८) कामगार कायदा
९) GST कायदा
१०) RTO कायदे
११) माहितीचा अधिकार
१२) विवाह कायदा
१३) सर्व कलमे
१४) भ्र्रष्टाचार अधिनियम कायदे
१५) निवडणूक अयोग्य कायदे
१६)वेतन अयोग्य कायदे
१७) महिलांचे कायदे
१८) इतर कायदे
या अँपसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व वकिलांचे आभारी आहोत.